हल्ली अचानक मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट मधील फरक समजून घेणे महत्वाचे झाले आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा आज कार्डियक अरेस्ट मुळे मृत्यू झाला. त्यानंतर हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
हार्ट अटॅक म्हणजे काय?
हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्यास हार्ट अटॅक येतो. यामध्ये हृदयाचे ठोके सुरू असतात. रुग्णाला छातीत दुखणे, घाम येणे, डाव्या हातात वेदना अशी लक्षणे दिसतात. उपचारासाठी थोडा वेळ मिळतो.
कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय?
कार्डियाक अरेस्ट मध्ये हृदयाची विद्युत प्रणाली बिघडते आणि हृदय अचानक बंद पडते. व्यक्ती जागेवर कोसळते, श्वास आणि नाडी बंद होते. यामध्ये तात्काळ CPR ची गरज असते. या कारणाने अनेक सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला. यामध्ये अभिनेता पुनीत राजकुमार, गायक के.के., अभिनेता सिद्धार्थ शुक्ला,
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा समावेश आहे.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी अनेक वेळा आरोग्याबत जनजागृती केली होती. ते स्वतः शिस्तबद्ध जीवनशैली आणि नियमित व्यायामावर भर देत होते. मात्र, वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
डॉक्टरांच्या मते, धावपळीची जीवनशैली, तणाव, अपुरी झोप आणि व्यायामाचा अतिरेक यामुळे तरुण वयातही कार्डियाक अरेस्ट च्या घटना वाढत आहेत. यासाठी वेळीच तपासणी करणे गरजेचे आहे.
