चिपळूणमधील वालोपे येथील रेल्वे स्टेशनच्या परिसरात एका व्यक्तीचा निघृण खून झाल्याची घटना काल सोमवारी मध्यरात्री झाली आहे. मयताच्या डोक्यात दगड घालून त्याला संपविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मयत व्यक्ती कोण आहे? त्याला मारणारा आरोपी कोण याबाबत चिपळूण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून याबाबत सविस्तर माहिती थोड्याच वेळात GSK न्यूजवर दिली जाईल.
